या उन्हाळी फळांनी वजन होईल कमी | 5 Best WEIGHTLOSS Fruits for Summer | How to Lose Weight Fast |RI3
#lokmatsakhi #summerdietplan #saaol #howtoreducebodyheat

तुम्हालाही जास्त घाम आला की वजन कमी होतं असं वाटतं का ? उन्हाळ्यात अनेक जिम ट्रेनरही फिटनेस ट्रेनर्स हे फॅन बंद करुनही वर्कआउट करण्याचा सल्ला देतात. जेणेकरुन जास्त घाम यावा. पण खरंच जास्त घाम येण्याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होते का? हेच आम्ही या व्हिडिओमधून सांगितलंय.

#doessweatinghelpsinweightlloss #sweat #ghamanevajankamihotka #fitness #health #diet #lokmatsakhi